ऊसातील तणांचा बंदोबस्त कसा करावा

नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏🙏🙏.
आज आपण ऊसातील तणांचा बंदोबस्त कसा करावा. कोणते तणनाशक वापरावे. याविषयी ची माहिती जाणून घेणार आहोत.मार्केट मध्ये अनेक वेगवेगळी तणनाशक आहेत. त्यामध्ये कोणते तणनाशक प्रभावी आहे याची माहिती आपण थोडक्यात घेणार आहे.
        आज आपण swal कंपनी च त्रिशूक हे तणनाशक अत्यंत प्रभावी असं तणनाशक आहे. नव्या पिढीच दमदार असं हे तणनाशक आहे.
     त्रिशूक हे भारतातील पहिले 3 घटक मिक्स असणारे असं प्रभावी तणनाशक आहे. हे तणनाशक तण नियंत्रणाबरोबर ऊस उत्पादकता पण वाढवते हे PGR प्लॅन्ट ग्रोथ रेगुलटर असणारे तणनाशक आहे. यामध्ये असणारे तीन घटक 2,4-D सोडियम सॉल्ट 44%+METRIBUZIN 35%+PYRAZOSULFURON ETHYL 1%WDG असं मिश्रण असणारे व तणांचा दीर्घकाळ नियंत्रण करणारे तणनाशक आहे.
       या तणनाशकाचा वापर ऊस पीक 30दिवसाचे झाल्यानंतर करू शकतो. तणनाशक वापरण्यापूर्वी उसाला पाणी देणे गरजेचे आहे.पाणी दिल्यानंतर लगेच तणनाशक नोझलं वापरून फवारणी करावी. हे तणनाशक लव्हाळा, हराळी, वेली, घोळ, भात गवत इत्यादी प्रकारच्या तणांचे नियंत्रण करते व पुढील 50-60दिवस तणांचे नियंत्रण होते.
     त्रिशूक एकरी 1200GM या प्रमाणात वापरावे याबरोबर चांगले स्टिकर स्प्रेडर मिक्स करावे त्यामुळे रिजल्ट चांगले येतात. तणांचे योग्य वेळेत फावरणी केल्यास चांगले नियंत्रण मिळते. इतर तणनाशक तुलनेत कमी खर्चात चांगले व दीर्घकाळ नियंत्रण मिळते.
अधिक माहितीसाठी संपर्क -               ABP EXOTICA PATAN.
9172623446/9405377708

Comments

Popular posts from this blog

कशी घ्याल कलिंगड रोपांची काळजी

कमी कालावधीत लाखोंचा फायदा देणारा दोडका