कमी कालावधीत लाखोंचा फायदा देणारा दोडका
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱मोरना विभागातील कुसरुंड गावचे प्रगतीशील शेतकरी श्री मधुकर शिंदे यांनी घेतले 50गुंठे क्षेत्रात VNR SEEDS कंपनी चा आरती दोडक्या चे विक्रमी उत्पादन.
दुबई वरुण येऊन 3 वर्षांपासून आधुनिक पद्धतीने शेती करणारे मोरना भागातील ते एकमेव शेतकरी आतापर्यंत त्यांनी कलिंगडचे 30 गुंठा मध्ये 33 टन एवढे उत्पादन काढले त्याचबरोबर केळी, मिरची, या पिकामधून भरघोस उत्पादन काढले आहे.
मागील वर्षी त्यांनी एप्रिल च्या सुरवातीला 50 गुंठे क्षेत्रात आरती हा दोडका लावला असुन प्लॉट अतिशय उत्तम आलेला होता . दररोज 400-500 किलो दोडका निघत असुन आज पर्यंत त्यांनी 27 टन माला चे उत्पादन काढले असून पुणे, चिपळूण, कराड मार्केटला दोडक्याची विक्री केली जात आहे. आतापर्यंत त्यांना 6.5-7लाखाचे उत्पन्न 4 महिन्यात मिळाले आहे.
त्यांना ABP EXOTICA चे बळीराम पवार, अमोल रेड्डीयांचे मार्गदर्शन मिळतं आहे.
दोडका हे एक जंगली पीक आहे त्याला जास्त काळजी घ्यावी लागत नाही. एप्रिल ला दोडक्याची लागवड केल्यास दर सुद्धा चांगले मिळतात
🌸🌸
मधुकर शिंदे -8975133105
🌸🌸
ABP EXOTICA -9405377708
🌱🌱🌱
Comments
Post a Comment