कलिंगड ची रंगीबेरंगी शेती
नमस्कार 🙏शेतकरी मित्रांनो
आजकाल शेतीमध्ये अमूलाग्र बदल होतं आहेत. नवीन अपडेट्स विषयी शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचं आहे. आज आपण कलिंगड च्या रंगीबेरंगी जाती व मार्केट याविषयीं माहिती घेणार आहे.
भारतामध्ये आज रोजी बहुतांशी बियाण्याच्या कंपनीनी संशोधन करून वेगवेगळ्या कलर मधील कलिंगड बियाणे विकसित केले आहे. यामध्ये प्रामुख्याने नोन यु सीड्स या कंपनी च्या विशाला, अनमोल, सरस्वती, इत्यादी जातीच्या कलिंगड ला मार्केट मध्ये चांगली मागणी असते. ही कलिंगड विविध कलर मध्ये असल्यामुळे ग्राहकांची मागणी जास्त आहे. ग्राहक जास्त आकर्षित होतं आहेत.
यासारख्या अनेक जाती आतून ग्रीन व निळा गर असलेले कलिंगड. अशा अनेक प्रकारच्या कलिंगड ची लागवड करून आपण चांगला फायदा मिळवू शकतो.
Comments
Post a Comment